Wednesday, 9 March 2016

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळेत किकली ता.वाई हे केंद्र १०० %  प्रगत झाले बद्दल आदरणीय गटशिक्षणाधिकारी मा.जाधव सो  यांच्या उपस्थितीत शिरगाव शाळा मुख्याध्यापकांचा सत्कार प्रसंग सोबत विस्तारअधिकारी  भुईंज सौ,जयश्री गुरव

No comments:

Post a Comment