आमच्या विषयी


3 comments:

  1. वाई - वाठार रस्त्यावर निसर्गरम्य सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीत वसलेले ,तालुक्याचा शिरपेच असणारे शिरगाव हे गाव,यात इ. १ ली .ते ७ वी पर्यंत २२१ विद्याथी ,व सेमी इंग्रजीअसणारे हे ज्ञानमंदिर , ८शिक्षक अतिशय तळमळीने ज्ञानरचनवादी पद्धतीने अध्यापन -अध्ययन करीत असल्याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणजेच माझी प्राणप्रिय शिरगाव शाळा !!!!

    ReplyDelete
  2. खूपच छान सर
    आपले अभिनंदन....!

    ReplyDelete