Friday, 11 March 2016

"  प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्यांचे शत्रू देखील , त्यांचा सन्मान करू लागतात."

1 comment:

  1. आताचा क्षण परत कधीच येणारा नसतो मग , तो आपण सत्कारणीच लावू या !

    ReplyDelete