Sunday, 14 August 2016


     राज्यस्तरीय  चित्रकला व रंगभरण स्पर्धा "  ---------       सच ही तो है तारे जमी पै

Saturday, 6 August 2016



                     वर्षा सहल -  निसर्गाचा एक आगळा  अनुभव  घेताना विध्यार्थ्यांसमवेत

Friday, 11 March 2016

"  प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्यांचे शत्रू देखील , त्यांचा सन्मान करू लागतात."

Wednesday, 9 March 2016

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळेत किकली ता.वाई हे केंद्र १०० %  प्रगत झाले बद्दल आदरणीय गटशिक्षणाधिकारी मा.जाधव सो  यांच्या उपस्थितीत शिरगाव शाळा मुख्याध्यापकांचा सत्कार प्रसंग सोबत विस्तारअधिकारी  भुईंज सौ,जयश्री गुरव