Sunday, 27 December 2015

      " I'am proud of you " हे  आदरणीय हेरंभ कुलकर्णी सरांचे उदगार हेच ज्ञानरचनावादाचे यश म्हणावेसे वाटते

Thursday, 12 November 2015


आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही------ परंतु नकळत ब-रयाच वेळा आपल्याला असं काही मिळत ज्याची कधीच अपेक्षा नसते ,यालाच आपण केलेल्या चांगल्या  कामाबद्दल नकळत मिळालेला " आशीर्वाद " असे म्हणतो .

Thursday, 29 October 2015

     मानसं ही झाडाच्या अवयवा सारखीच असतात, काही फांदी सारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी ,काही काटयांसारखी सोबत असून टोचत राहणारी,आणि काही मुळासारखी असतात , जी  न दिसता सुरुवातीपासून शेवट पर्यंत साथ देणारी   -----!!!!!!!!!