श्री . बालाजी जाधव वाई तालुक्यातील तंत्र स्नेही शिक्षक कार्यशाळेस मार्गदर्शन करताना
Friday, 9 December 2016
My English class
Monday, 28 November 2016
Sunday, 2 October 2016
श्रीम. प्रिया अय्यर ( सदस्य ,unicef ) यांची शाळा भेट प्रसंग व विध्यार्थ्यानी घेतलेली मुलाखत प्रसंग सोबत श्री . अविनाश जगताप ( तज्ञ मार्गदर्शक MOT )
14 सितम्बर 'हिंदी दिन ' के अवसर पर ' पर्ची निकालो जानकारी बतायो ' प्रतीयोगता का आयोजन , तथा म. राज्य हिंदी परीक्षा का फल प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम का आयोजन किया था
Thursday, 22 September 2016
student in class 7th Mayuree bhosale has given an autobiograph of APJ Abdul Kalam ' wings of fire ' on ossacion of her birth day
Sunday, 14 August 2016
राज्यस्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धा " --------- सच ही तो है तारे जमी पै
Saturday, 6 August 2016
वर्षा सहल - निसर्गाचा एक आगळा अनुभव घेताना विध्यार्थ्यांसमवेत
Friday, 11 March 2016
" प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्यांचे शत्रू देखील , त्यांचा सन्मान करू लागतात."
Wednesday, 9 March 2016
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळेत किकली ता.वाई हे केंद्र १०० % प्रगत झाले बद्दल आदरणीय गटशिक्षणाधिकारी मा.जाधव सो यांच्या उपस्थितीत शिरगाव शाळा मुख्याध्यापकांचा सत्कार प्रसंग सोबत विस्तारअधिकारी भुईंज सौ,जयश्री गुरव
Monday, 7 March 2016
Saturday, 5 March 2016
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे " नशिबाचा" एक भाग असतो , पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे , हे आपले " कौशल्य " असते.
Sunday, 28 February 2016
Saturday, 13 February 2016
Thursday, 7 January 2016
नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका.
नका ठेऊ विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण,
भविष्य त्याचं ही असत,
ज्याचे हात नसतात !!!!