Sunday, 27 December 2015
Thursday, 12 November 2015
Thursday, 29 October 2015
Saturday, 17 October 2015
Friday, 16 October 2015
Thursday, 15 October 2015
यश खूप दूर आहे असं आपल्याला जेव्हा वाटते---- तेव्हा ते खूप जवळही असू शकते . जेव्हा तू प्रतिकूल परीस्थितिशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस------प्रयात्नानीच तूला थकवा येईल तेव्हा थोडा विसावा घे ,पण माघार हेऊ नकोस अजिबात ----येणाऱ्या सर्व आव्हानासाठी सज्ज रहा , त्यांना खंभीर मनाने सामोरे जा
ऐरण झालास तर घाव सोस -------
हातोडा झालास तर घाव घाल--------- !!!!!!!!! DR.A.P.J.ABDUL KALAM
ऐरण झालास तर घाव सोस -------
हातोडा झालास तर घाव घाल--------- !!!!!!!!! DR.A.P.J.ABDUL KALAM
Tuesday, 13 October 2015
Monday, 12 October 2015
Saturday, 10 October 2015
Friday, 9 October 2015
Thursday, 8 October 2015
Wednesday, 7 October 2015
Tuesday, 6 October 2015
Monday, 5 October 2015
Sunday, 4 October 2015
- अंधार आहे म्हणून रडत बसू नका, आणि उजेड पडण्याची प्रतीक्षा करू नका, अंधारा सारख्या संकटाला दोष देत बसण्या ऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल. ती ज्योत पेटवण्याचे मात्र धाडस दाखवा,धाडस दाखवा,







माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, दुस-रयाच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश बनतो , जिंकलेल्या क्षणी हरलेल्या प्रतिस्पर्ध्यांना कमी
लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती, यावरून माणसाची श्रीमंती कळते....तुमच्या पाठीशी किती जन आहेत हे मोजण्यापेक्षा
तुम्ही किती जनाच्या पाठीशी आहात याला अधिक मह्त्व आहे !!!!!!!!!!!!!
Monday, 28 September 2015
Subscribe to:
Comments (Atom)






