Thursday, 7 January 2016

नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका.
नका ठेऊ विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण,
भविष्य त्याचं ही असत,
ज्याचे   हात नसतात !!!!

No comments:

Post a Comment