Thursday, 12 November 2015

आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही------ परंतु नकळत ब-रयाच वेळा आपल्याला असं काही मिळत ज्याची कधीच अपेक्षा नसते ,यालाच आपण केलेल्या चांगल्या  कामाबद्दल नकळत मिळालेला " आशीर्वाद " असे म्हणतो .

No comments:

Post a Comment